Posts

Showing posts from March, 2014

कुठले पुस्तक वाचू या पेचात पडलाय ?

पुस्तक वाचायचा छंद, आवड ,व्यासंग, वेड ,व्यसन वगैरे काही आहे काहो आपल्याला ?कुठले पुस्तक वाचू या पेचात पडलाय ?मग घ्या ही यादी जी काही लेखकांच्या (साहित्य अकादमी पुरस्कार विजेते /साहित्य संमेलन अध्यक्ष / नामांकित लेखक ) नावानुसार  तयार केलेली आहे आणि त्यातील जी आधी वाचली नसतील आणि मिळतील/आवडतील ती पुस्तके वाचायला सवड काढा, तोवर मी यादी अद्यावत करतोच; वेळ मिळाला की: नं.   पुस्तकाचे नाव    लेखक    साहित्य प्रकार प्रकाशक   1 काचाकवड्या राजन गवस कथासंग्रह स्पर्श प्रकाशन 2 आपण माणसात जमा नाही राजन गवस कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस 3 चौंडकं राजन गवस कादंबरी 4 भंडारभोग राजन गवस कादंबरी 5 रिवणावायली मुंगी राजन गवस कथासंग्रह 6 तणकट राजन गवस कादंबरी 7 कळप राजन गवस कादंबरी 8 अंधाराच्या पारंब्या जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन 9 अथांग जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्...