कुठले पुस्तक वाचू या पेचात पडलाय ?

पुस्तक वाचायचा छंद, आवड ,व्यासंग, वेड ,व्यसन वगैरे काही आहे काहो आपल्याला ?कुठले पुस्तक वाचू या पेचात पडलाय ?मग घ्या ही यादी जी काही लेखकांच्या (साहित्य अकादमी पुरस्कार विजेते /साहित्य संमेलन अध्यक्ष / नामांकित लेखक ) नावानुसार  तयार केलेली आहे आणि त्यातील जी आधी वाचली नसतील आणि मिळतील/आवडतील ती पुस्तके वाचायला सवड काढा, तोवर मी यादी अद्यावत करतोच; वेळ मिळाला की:


नं.   पुस्तकाचे नाव   लेखक   साहित्य प्रकार प्रकाशक 
1 काचाकवड्या राजन गवस कथासंग्रह स्पर्श प्रकाशन
2 आपण माणसात जमा नाही राजन गवस कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
3 चौंडकं राजन गवस कादंबरी
4 भंडारभोग राजन गवस कादंबरी
5 रिवणावायली मुंगी राजन गवस कथासंग्रह
6 तणकट राजन गवस कादंबरी
7 कळप राजन गवस कादंबरी
8 अंधाराच्या पारंब्या जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
9 अथांग जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
10 अधांतरी जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
11 अपूर्णांक जयवंत दळवी मॅजेस्टिक प्रकाश
12 अभिनेता जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
13 अलाणे फलाणे जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
14 आणखी ठणठणपाळ जयवंत दळवी स्तंभलेखन मॅजेस्टिक प्रकाशन
15 आत्मचरित्राऐवजी जयवंत दळवी आत्मचरित्र मॅजेस्टिक प्रकाशन
16 आल्बम जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक
17 उतरवाट जयवंत दळवी मनोरमा
18 उपहासकथा जयवंत दळवी कथा मॅजेस्टिक प्रकाशन
19 कवडसे जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
20 कशासाठी पोटासाठी जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
21 कहाणी जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
22 कारभाऱ्याच्या शोधात जयवंत दळवी ? मनोरमा प्रकाशन
23 कालचक्र जयवंत दळवी नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
24 कावळे जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
25 किनारा जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
26 कौसल्या जयवंत दळवी ? नवचैतन्य प्रकाशन
27 घर कौलारू जयवंत दळवी कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
28 चक्र जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
29 चक्रव्यूह जयवंत दळवी कादंबरी मनोरमा प्रकाशन
30 जळातील मासा जयवंत दळवी ? महाराष्ट्र प्रकाशन
31 दुर्गी जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
32 धर्मानंद जयवंत दळवी
33 नातीगोती जयवंत दळवी नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
34 निराळा जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
35 निवडक ठणठणपाळ जयवंत दळवी स्तंभलेख
36 परममित्र जयवंत दळवी मेहता प्रकाशन
37 पर्याय जयवंत दळवी मॅजेस्टिक प्रकाशन
38 पु.ल. एक साठवण जयवंत दळवी संपादित व्यक्तिचित्रण मॅजेस्टिक प्रकाशन
39 पुरुष जयवंत दळवी नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
40 प्रदक्षिणा जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
41 फजीतवडा जयवंत दळवी ? गं पा. परचुरे प्रकाशन
42 बाकी शिल्लक जयवंत दळवी कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
43 बाजार जयवंत दळवी मनोरमा
44 बॅरिस्टर जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
45 महानंदा जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
46 महासागर जयवंत दळवी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
47 मालवणी सौभद्र जयवंत दळवी परचुरे
48 मिशी उतरून देईन जयवंत दळवी ? परचुरे प्रकाशन
49 मुक्ता जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
50 रुक्मिणी जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
51 लग्न जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
52 लोक आणि लौकिक जयवंत दळवी कैलास प्रकाशन
53 विक्षिप्त कथा जयवंत दळवी संपादित कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशन
54 विरंगुळा जयवंत दळवी नवचैतन्य प्रकाशन
55 वेडगळ जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
56 श्रीमंगलमूर्ती ॲन्ड कंपनी जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
57 संध्याछाया जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
58 संसारगाथा जयवंत दळवी मॅजेस्टिक प्रकाशन
59 सरमिसळ जयवंत दळवी लघुकथा परचुरे प्रकाशन
60 सांजरात जयवंत दळवी ? मनोरमा प्रकाशन
61 सायंकाळच्या सावल्या जयवंत दळवी मनोरमा प्रकाशन
62 सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवी व्यक्तिचित्रे मॅजेस्टिक प्रकाशन
63 सावल्या प्रवाह जयवंत दळवी कथा मॅजेस्टिक प्रकाशन
64 सावित्री जयवंत दळवी मॅजेस्टिक प्रकाशन
65 साहित्यिक गप्पा-दहा साहित्यिकांशी जयवंत दळवी ललित सन प्रकाशन
66 सुखदुःखाच्या रेषा जयवंत दळवी ? सन प्रकाशन
67 सूर्यास्त जयवंत दळवी नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
68 सोनाली जयवंत दळवी कादंबरी मनोरमा प्रकाशन
69 सोहळा जयवंत दळवी कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
70 स्त्री पर्व जयवंत दळवी ? मनोरमा प्रकाशन
71 स्पर्श जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
72 स्व-गत जयवंत दळवी स्वगत मॅजेस्टिक प्रकाशन
73 स्वप्नरेखा जयवंत दळवी ? मनोरमा प्रकाशन
74 हरि अप हरि जयवंत दळवी ? मॅजेस्टिक प्रकाशन
75 अस्वल दुर्गा भागवत माहितीपर
76 अ‍ॅन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर दुर्गा भागवत माहितीपर
77 आठवले तसे दुर्गा भागवत बालसाहित्य
78 आस्वाद आणि आक्षेप दुर्गा भागवत वैचारिक
79 उत्तर प्रदेशाच्या लोककथा (पाच भागांत) दुर्गा भागवत कथा
80 ऋतुचक्र दुर्गा भागवत ललित
81 कथासरित्सागर (पाच भागांत) दुर्गा भागवत रूपांतरित कथासंग्रह
82 कदंब दुर्गा भागवत ललित कथासंग्रह
83 काश्मीरच्या लोककथा (पाच भागांत) दुर्गा भागवत कथा
84 केतकरी कादंबरी दुर्गा भागवत समीक्षा
85 कॉकॉर्डचा क्रांतिकारक दुर्गा भागवत व्यक्तिचित्र
86 कौटिलीय अर्थशास्त्र दुर्गा भागवत वैचारिक
87 खमंग दुर्गा भागवत पाकशास्त्र
88 गुजरातच्या लोककथा (दोन भागांत) दुर्गा भागवत बालसाहित्य
89 गोधडी दुर्गा भागवत ललित
90 डांगच्या लोककथा (चार भागांत) दुर्गा भागवत बालसाहित्य
91 डूब दुर्गा भागवत ललित
92 तामीळच्या लोककथा (३ भागांत) दुर्गा भागवत कथा
93 तुळशीचे लग्न दुर्गा भागवत बालसाहित्य
94 द रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ, लोअर अ‍ॅन्ड लिटरेचर दुर्गा भागवत वैचारिक
95 दख्खनच्या लोककथा (चार भागांत) दुर्गा भागवत बालसाहित्य
96 दिव्यावदान दुर्गा भागवत ललित
97 दुपानी दुर्गा भागवत ललित लेख
98 निसर्गोत्सव दुर्गा भागवत ललित लेख
99 पंजाबी लोककथा दुर्गा भागवत बालसाहित्य
100 पाली प्रेमकथा दुर्गा भागवत कथासंग्रह
101 पूर्वांचल दुर्गा भागवत ललित कथासंग्रह
102 पैस दुर्गा भागवत ललित
103 प्रासंगिका दुर्गा भागवत लेखसंग्रह
104 बंगालच्या लोककथा (दोन भागांत) दुर्गा भागवत बाल साहित्य
105 बाणाची कादंबरी दुर्गा भागवत रूपांतरित कादंबरी
106 बालजातक दुर्गा भागवत बालसाहित्य
107 बुंदेलखंडच्या लोककथा दुर्गा भागवत बालसाहित्य
108 भारतीय धातुविद्या दुर्गा भागवत माहितीपर
109 भावमुद्रा दुर्गा भागवत ललित कादंबरी
110 मध्य प्रदेशच्या लोककथा (दोन भागांत) दुर्गा भागवत बालसाहित्य
111 मुक्ता दुर्गा भागवत ललित
112 रसमयी दुर्गा भागवत रूपांतरित कादंबरी
113 राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य (सहा भागांत) दुर्गा भागवत समीक्षा
114 रानझरा दुर्गा भागवत लेखसंग्रह
115 रूपरंग दुर्गा भागवत ललित
116 लहानी दुर्गा भागवत बालसाहित्य
117 लिचकूर कथा दुर्गा भागवत कथासंग्रह
118 लोकसाहित्याची रूपरेषा दुर्गा भागवत समीक्षा
119 व्यासपर्व दुर्गा भागवत ललितलेख
120 शासन साहित्य आणि बांधिलकी दुर्गा भागवत वैचारिक
121 संताळ कथा(चार भागांत) दुर्गा भागवत बालसाहित्य
122 सत्यं शिवं सुंदरम दुर्गा भागवत माहितीपर
123 साष्टीच्या कथा (दोन भागांत) दुर्गा भागवत बालसाहित्य
124 सिद्धार्थ जातक (७ खंडांत) दुर्गा भागवत
125 गोलपीठा नामदेव ढसाळ कविता संग्रह
126 तुझे बोट धरून चाललो आहे नामदेव ढसाळ कविता संग्रह
127 तुही यत्ता कंची नामदेव ढसाळ कविता संग्रह
128 हाडकी हाडवळा नामदेव ढसाळ कादंबरी
129 निगेटिव स्पेस नामदेव ढसाळ कादंबरी
130 भर चौकातील अरण्यरुदन रंगनाथ पठारे
131 ताम्रपट  रंगनाथ पठारे कादंबरी
132 आस्थेचे प्रश्न  रंगनाथ पठारे निबंध माला
133 शंखातला माणूस  रंगनाथ पठारे कथासंग्रह
134 टोकदार सावलीचे वर्तमान  रंगनाथ पठारे
135 ईश्वर मृतात्म्यास शांती देवो! रंगनाथ पठारे कादंबरी
136 दिवे गेलेले दिवस  रंगनाथ पठारे
137 चित्रमय चतकोर  रंगनाथ पठारे दिर्घकथा संग्रह
138 कवीचे अखेरचे दिवस  रंगनाथ पठारे अनुवाद
139 तीव्र कोमल दु:खाचे प्रकरण  रंगनाथ पठारे कथासंग्रह
140 गाभ्यातील प्रकाश रंगनाथ पठारे
141 छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती रंगनाथ पठारे
142 सत्वाची भाषा रंगनाथ पठारे
143 दु:खाचे श्वापद रंगनाथ पठारे
144 चक्रव्यूह रंगनाथ पठारे
145 नामुष्कीचे स्वगत रंगनाथ पठारे
146 गाभाऱ्यातील प्रकाश रंगनाथ पठारे
147 अखेरचे दिवस रंगनाथ पठारे
148 अंधारवड (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
149 अमृतफळ (कादंबरी) सदानंद देशमुख कादंबरी
150 उठावण (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
151 खुंदळघास (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
152 गाभूळगाभा (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
153 गावकळा  सदानंद देशमुख (कवितासंग्रह)
154 तहान (कादंबरी) सदानंद देशमुख कादंबरी
155 बारोमास  सदानंद देशमुख कादंबरी
156 भुईरिंगणी (कादंबरी) सदानंद देशमुख कादंबरी
157 महालूट (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
158 मेळवण (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
159 रगडा (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
160 लचांड (कथासंग्रह) सदानंद देशमुख कथासंग्रह
161 मौनराग  महेश एलकुंचवार (ललित लेख)
162 सुलतान  महेश एलकुंचवार एकांकिका
163 वाडा चिरेबंदी महेश एलकुंचवार  नाटक-त्रिनाट्यधारा भाग १
164 मग्न तळ्याकाठी  महेश एलकुंचवार  नाटक-त्रिनाट्यधारा भाग २
165 युगान्त . साहित्य अकादमी पुरस्कार, २००२) महेश एलकुंचवार  नाटक-त्रिनाट्यधारा भाग ३
166 पार्टी महेश एलकुंचवार नाटक
167 गार्बो महेश एलकुंचवार नाटक
168 वासनाकांड महेश एलकुंचवार नाटक
169 प्रतिबिंब महेश एलकुंचवार नाटक
170 रक्तपुरुष  महेश एलकुंचवार नाटक
171 वासांसि जीणानि  महेश एलकुंचवार नाटक
172 सोनाटा  महेश एलकुंचवार नाटक
173 यातनाघर  महेश एलकुंचवार नाटक
174 होळी  महेश एलकुंचवार नाटक
175 पार्टी  महेश एलकुंचवार नाटक
176 वास्तुपुरुष  महेश एलकुंचवार नाटक
177 धर्मपुत्र  महेश एलकुंचवार नाटक
178 अनंत आशा बगे ललित विजय प्रकाशन
179 चंदन आशा बगे ललित विजय प्रकाशन
180 त्रिदल आशा बगे कादंबरी मौज प्रकाशन गृह
181 दर्पण आशा बगे कथासंग्रह मौज प्रकाशन गृह
182 धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आशा बगे ललित विजय प्रकाशन
183 निसटलेले आशा बगे कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
184 भूमी आशा बगे कादंबरी मौज प्रकाशन गृह
185 मारवा आशा बगे कथासंग्रह मौज प्रकाशन गृह
186 श्रावणसरी आशा बगे ?
187 हा तेल नावाचा इतिहास आहे गिरीश कुबेर ललितेतर राजहंस प्रकाशन
188 एका तेलियाने गिरीश कुबेर ललितेतर राजहंस प्रकाशन
189 अधर्मयुध्द गिरीश कुबेर ललितेतर राजहंस प्रकाशन
190 युध्द जिवांचे गिरीश कुबेर ललितेतर राजहंस प्रकाशन
191 शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी आरोग्यविषयक समकालीन प्रकाशन
192
हे ही दिवस जातील !
डॉ. आनंद नाडकर्णी कादंबरी मनोविकास प्रकाशन
193 गद्धेपंचविशी  डॉ. आनंद नाडकर्णी कथासंग्रह
194 गुगली दिलीप प्रभावळकर
195 हसगत दिलीप प्रभावळकर
196 कागदी बाण दिलीप प्रभावळकर
197 झूम दिलीप प्रभावळकर
198 बोक्या सातबंडे दिलीप प्रभावळकर
199 हसवाफसवी दिलीप प्रभावळकर
200 नवी गुगली दिलीप प्रभावळकर
201 अनुदिनी दिलीप प्रभावळकर
202 चूकभूल द्यावी घ्यावी दिलीप प्रभावळकर
203 हाउज दॅट! दिलीप प्रभावळकर
204 अवतीभवती दिलीप प्रभावळकर
205 आवाज दिलीप प्रभावळकरांचा दिलीप प्रभावळकर
206 एका खेळियाने दिलीप प्रभावळकर
207 शाळा मिलिंद बोकील कादंबरी मौज प्रकाशन
208 उदकाचिया आर्ती मिलिंद बोकील कथासंग्रह मौज प्रकाशन
209 जनाचे अनुभव पुसतां मिलिंद बोकील सामाजिक लेखसंग्रह मौज प्रकाशन
210 झेन गार्डन मिलिंद बोकील कथासंग्रह
211 समुद्रापारचे समाज मिलिंद बोकील प्रवासवर्णन
212 एकम् मिलिंद बोकील कादंबरी मौज प्रकाशन
213 माझं लंडन मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
214 दक्षिणरंग मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
215 चिनीमाती मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
216  मेक्सिकोपर्व मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
217 इजिप्तायन मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
218 गाथा इराणी मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
219 ग्रीकांजली मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
220 रोमराज्य १ मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
221 रोमराज्य २ मीना प्रभू प्रवास वर्णन, पर्यटन पुरंदरे प्रकाशन
222 बोर्डरूम अच्युत गोडबोले कादंबरी
223 नादवेध अच्युत गोडबोले कादंबरी
224 किमयागार अच्युत गोडबोले कादंबरी
225 मुसाफिर अच्युत गोडबोले आत्मचरित्र


Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण