स्पाय कॅम अर्थात छुपा कॅमेरा हो !!
असं म्हणतात की, गरजेतून शोध जन्माला येतो. मानवनिर्मित पसाऱ्याची सुरक्षितता जपण्यासाठी नेमलेल्या मानवी चक्षूंच्या मर्यादा अनेक घटनांतून स्पष्ट झाल्या म्हणूनच स्पाय कॅमेऱ्यांचा शोध लागला. त्याशिवाय आपल्यामागे आपल्याबद्दल कोण कोण काय बोलतं? हे जाणून घेण्याची उत्सुकताही होतीच.. कुणालाही न दिसता समोर घडणाऱ्या प्रत्येक हालचाली सजगपणे टिपणारा कॅमेरा म्हणून सीसीटीव्ही गुप्तचर विभाग, पोलीस यंत्रणा यांच्या बराच उपयोगी पडू लागला. एखाद्या परिसरामध्ये कमीत कमी मनुष्यबळ वापरून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक देशांत हे कॅमेरे ठिकठिकाणी बसविण्यातही आले आहेत.
पूर्वीच्या काळी फक्त फोटोग्राफरच्या हातात असणारं कॅमेरा नावाचं यंत्र आज मोबाइल टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या- आमच्यासारख्या सामान्यांच्या हातात येऊन विसावलं आहे. त्या काळी आयुष्यातील सुंदर व न विसरता येणारे क्षण दृश्य स्वरूपात बंदिस्त करणारा कॅमेरा आज बंदिस्त जगातील आपल्या नजरेआड होणाऱ्या बाबी आपल्यासमोर आणणारा साधन बनला आहे, जपानमध्ये आलेला पूर असो, २६/११ चा हल्ला असो अगर जे डेंसारख्या पत्रकाराची निर्घृण हत्या असो, साऱ्या घडलेल्या घटनांना प्रत्यक्ष साक्षीदार ठरला तो त्या त्या ठिकाणचा कॅमेरा. मानवनिर्मित पसाऱ्याची सुरक्षितता जपण्यासाठी नेमलेल्या मानवी चक्षूंच्या मर्यादा अनेक घटनांतून स्पष्ट झाल्या म्हणूनच यासाठी आता कॅमेरांचा आधार घेण्यात येतो. याच आपल्यावर सतत नजर ठेवून असणाऱ्या तिसऱ्या डोळ्यासंबंधी..
असं म्हणतात की, उत्सुकतेतूनच शोध जन्माला येतो, या स्पाय कॅमेरांबद्दलही असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आपल्यामागे आपल्याबद्दल कोण कोण काय बोलतं? हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेनेच या स्पाय कॅमेरांचा जन्म झाला असावा. कुणालाही न दिसता समोर घडणाऱ्या प्रत्येक हालचाली सजगपणे टिपणारा कॅमेरा म्हणून गुप्तचर विभाग, पोलीस यंत्रणा यांच्या बराच उपयोगी पडू लागला. एखाद्या परिसरामध्ये कमीत कमी मनुष्यबळ वापरून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक देशांत हे कॅमेरे ठिकठिकाणी बसविण्यातही आले. पुढे बॉण्डपटांनी या कॅमेरांना फारच प्रसिद्धी मिळवून दिली. या दरम्यान या कॅमेराची बरीच रूपे आपल्यासमोर आली. कोणत्याही दिशेला वळून सर्व दिशांकडून येणारी माहिती पुरविणारे सी/सी एस माऊंट कॅमेरे, आपल्या घरातील सुरक्षेसाठी घराबाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, अमेरिकेमध्ये आईवडील कामावर असताना बेबी सीटरकडे असणाऱ्या आपल्या मुलावर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे नॅनी कॅमेरे, मिट्ट काळोखात आजूबाजूच्या हालचालींची माहिती देणारे इन्फ्रारेड कॅमेरे, एखाद्या ठरावीक वस्तूवर अगर व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी उत्कृष्ट झूमिंग क्षमतेचे पीटी झूम कॅमेरे, एवढंच काय तुमच्या आमच्या मोबाइलमध्ये असलेला कॅमेरादेखील या स्पाय कॅम प्रकारात मोडतो. याचं प्रात्याक्षिक आपण मराठी चित्रपटांतून घेतलंच आहे.

तंत्रज्ञानाची करडी नजर
तंत्रज्ञान हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. जसं जसं तंत्रज्ञान विकसित होतं जातं तसं आपलं जगणं थोडं अधिक सोईस्कर आणि सोपं होतं. याच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आज गुन्हेगारीला लगाम घालण्याचाही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न होत आहे. याच तंत्रज्ञानामुळे अनेक गुन्हेगारांचा छडा लावण्यात आला आहे. हा गुन्हेगार मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची पर्स चोरणारा असो अथवा एखाद्या दागिन्यांच्या दुकानामधून हातसफाईने दागिने लंपास करणारा असो. मोबाइल ट्रॅकिंग, सीसीटीव्ही यांच्या मदतीने गुन्हेगारापर्यंत जलद गतीने पोहोचणं आज पोलिसांना शक्य झालेलं आहे. अर्थातच या तंत्रज्ञानाचा फायदा जसा पोलिसांना, गुप्तचर यंत्रणांना होतो तसाच याचा गैरफायदाही घेतला जातोच. यामध्ये हातातल्या मोबाइल कॅमेऱ्यावरून कुठेही, कशाही पद्धतीने काढल्या जाणाऱ्या फोटोपासून ट्रायल रूममध्ये गैर पद्धतीने बसवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही समावेश आहे आणि तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्यांना हे सगळं तंत्रज्ञान अवघ्या काही रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे.. म्हणूनच तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधितांनी या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल अधिकाधिक अपडेट असणं आवश्यक आहे.
गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी हातात चांगलाच कॅमेरा लागतो असं नाही. आज मार्केटमध्ये अशी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत, जी मोबाइलवर इन्स्टॉल केल्यावर मोबाइल कॅमेऱ्याचं झूमिंगही अनेक पटींनी वाढू शकतं. असे कॅमेराज लपवून वापरता येऊ शकतात. त्याशिवाय की-चेन कॅमेराज, बटन कॅमेराज, पेन कॅमेराज, लायटर, ब्ल्यू-टूथ डिव्हाइस या गोष्टी तर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. मुंबई, दिल्ली, चेन्नई या तीन ठिकाणी असे कॅमेराज साध्या दुकानांमध्येही उपलब्ध होतात. यामध्ये अगदी साध्या २०० रुपयांपासूनच्या मेमरी कार्डपासून अडीच-तीन हजारांपर्यंतच्या मेमरी कार्डचा सहज वापर करता येतो. त्यामुळे यामध्ये मोठय़ा प्रमाणावर डेटा स्टोअर करता येतो. हे कॅमेराज वापरणंही फार सोपं असतं, त्यामुळे या माध्यमातून फोटो कसे काढले जातात याचा अंदाज लावणंही कठीण असतं. अर्थात यामुळे श्ॉडोइंग करण्याचं काम कमी होतं असं नाही फक्त ते थोडं सोपं होतं.
पूर्वीच्या काही चित्रपटांमधून बिझनेस रायव्हलरीमध्ये दुसऱ्या बिझनेस हाऊसमधली माहिती काढण्यासाठी वापरला जाणारा रेकॉर्डर आज जीएसएम बग, लेझर लिसनिंग डिव्हाइस (एलएलडी) या रूपात अत्याधुनिक होऊन वापरला जातोय. जीएसएम बग हे कार्ड रीडरसारखं डिव्हाइस असतं. यामध्ये सिम इन्सर्ट करून त्या सिमवर दुसऱ्या कार्डावरून फोन केला की त्या खोलीत चालणारं सगळं संभाषण सहज ऐकता येऊ शकतं. याशिवाय एएडीच्या माध्यमातून ज्या खोलीतील संभाषण ऐकायचं असतं त्या खोलीवर लेझर सोडायचे. हे लेझर ध्वनीलहरी जमा करून डिव्हाइसमध्ये साठवतात. या लहरी कोणत्याही फॉर्मेटमध्ये कन्व्हर्ट करता येतात. हे डिव्हाइस तीस-पस्तीस हजारांपर्यंत मिळतं.
मोबाइलच्या माध्यमातून एखाद्या माणसावर नजर ठेवण्याचं कामही आज शक्य झालं आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून एखाद्या मोबाइलवरचा सर्व माहितीसाठा अॅक्सेस करता येतो. इंटरनेटच्या माध्यमातून असं सॉफ्टवेअर विकत घेतल्यावर या ट्रान्झ्ॉक्शनचे डिटेल्स उपलब्ध होत नाहीत. ज्या माणसाच्या मोबाइलवरील माहितीसाठा अॅक्सेस करायचा आहे, त्या मोबाइलवर हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी अवघी नव्वद सेकंद लागतात. त्या व्यक्तीच्या मोबाइलवर फोन करून नव्वद सेकंद बोलल्यावर हे सॉफ्टवेअर डाऊनलोड होतं आणि त्यानंतर त्या फोनवर येणारा प्रत्येक कॉल, एसएमएस हा दुसऱ्या माणसाला कळतो. याचाच अर्थ उपलब्ध तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य फार रिस्की बनवलं आहे. पण यावर उपाय म्हणजे आपला मोबाइल फोन सतत स्कॅन करणं आवश्यक आहे. कम्प्युटरशी आपला फोन कनेक्ट केल्यानंतर जेव्हा स्कॅनिंग केलं जातं तेव्हा व्हायरस स्कॅन करणारी सॉफ्टवेअर यंत्रणा आपल्या फोनमध्ये असलेल्या या सॉफ्टवेअरला व्हायरस म्हणून डिटेक्ट करते आणि ते सॉफ्टवेअर नष्ट करते. त्यामुळे आपल्या फोनची आणि त्या माध्यमातून आपल्या प्रायव्हसीची काळजी घेणं आपल्या हातात आहे.
अशा मोबाइल ट्रेसिंग सॉफ्टवेअरची किंमत कित्येक हजारांमध्ये असते. काही खासगी गुप्तहेर जेव्हा नंबर ट्रेस करण्याचा दावा करतात तेव्हा अनेकदा ते दावे फसवे असतात असं सिद्ध झालं आहे.
जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम ही यंत्रणा आज नजर ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा घटक आहे. यात अवकाश विज्ञानाचा वापर केला जातो. या माध्यमातून एखादी व्यक्ती, एखादं वाहन कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी आहे याची अचूक माहिती उपलब्ध होते.
आयपी अर्थात इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा जिथे वापरला जातो तिथलं चित्रण इंटरनेटच्या माध्यमातून कुठेही बसून पाहता येतं. त्या कॅमेऱ्याचा कोड माहीत असला की तो कॅमेरा ज्या गोष्टी रेकॉर्ड करतो त्या दिसू शकतात. हे आयपी कॅमेराज ऑफिसेसमध्ये असलेल्या स्प्रिंकलर्समध्येही बसवले जाऊ शकतात. हे कॅमेराज लपवणं सोपी गोष्ट आहे.
स्विच बोर्डमध्ये सॉकेट अर्थात प्लग जिथे इन्सर्ट केला जातो तिथेही कॅमेराज बसवले जाऊ शकतात. या कॅमेराजचीही सहजासहजी कल्पना येत नाही.

परंतु या साऱ्या कॅमेऱ्यांच्या वंशावळीतील प्रथम पुरुष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे. सध्या भारतात येऊ घातलेल्या हाय टेक व्हिडीओ सव्र्हिलन्स सुरक्षा यंत्रणेमुळे सर्वत्र चर्चेत असणाऱ्या या कॅमेरांबद्दल जरा जाणून घेऊयात.
सीसीटीव्ही म्हणजे काय? आपल्या घरातील टीव्ही आणि यांत काही साम्य आहे का?
- सी सी टीव्ही कॅमेरा म्हणजे क्लोज सर्किट टीव्ही. आपल्या घरातील टीव्ही हा साऱ्यांसाठी प्रक्षेपित केले जाणारे सिग्नल्स पकडतो व ठरावीक तरंगलांबींवर त्याची फ्रीक्वेन्सी सेट केली असता आपल्याला इच्छित चॅनेल आपल्या मॉनिटरवर बघता येते; परंतु सीसीटीव्हीचे सिग्नल्स हे फक्त ठरावीक मॉनिटरलाच दिसू शकतात. याचे सिग्नल्स हे सीसीटीव्ही कॅमेरामार्फत पाठविले जातात. याचा मुख्यत: वापर हा सुरक्षाकारणांसाठीच केला जातो. आजकाल मॉल्स, छोटी छोटी दुकाने, हॉस्पिटल्स अशा बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो. यातील मॉनिटर हा थोडय़ाफार फरकाने सर्वदूर सारखाच असला तरी यातील पिक्चर क्वालिटी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या प्रकारावर अवलंबून असते.
सीसीटीव्ही कॅमेराचे प्रकार कोणते?
- वर सांगितल्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेराचे अनेक प्रकार असतात. हे प्रकार मुख्यत: ते कोणत्या प्रकारचे चित्र कॅप्चर करू शकतात? एका सेकंदाला किती चित्रं कॅप्चर करू शकतात? त्यांच्या मॉनिटरला केल्या जाणाऱ्या जोडणीनुसार, त्याच्या माऊंट (हालचाल करण्याची क्षमता) नुसार आणि काही विशेष वैशिष्टय़ांनुसार पडतात.

सीसीटीव्हीचे सिग्नल्स हे फक्त ठरावीक मॉनिटरलाच दिसू शकतात. याचे सिग्नल्स हे सीसीटीव्ही कॅमेरामार्फत पाठविले जातात. याचा मुख्यत: वापर हा सुरक्षाकारणांसाठीच केला जातो.
चित्र कॅप्चर करण्याची क्षमता : जवळजवळ सर्वच कॅमेरे ब्लॅक अॅन्ड व्हाईट आणि कलर अशा दोन्ही प्रकारांत चित्र कॅप्चर करू शकतात, पण याशिवाय बऱ्याच कॅमेराँमध्ये नाईट व्हिजन क्षमताही असते ज्यामुळे कमी प्रकाशातही चांगल्या प्रतीचेव्हिडीओ रेकॉर्ड होऊ शकतात.
एका सेकंदाला किती चित्र कॅप्चर करू शकतात : सध्या बाजारात ३० फ्रेम्स प्रति सेकंद कॅप्चर करणारे कॅमेरे उपलब्ध आहेत; परंतु एखादी घटना नीट बघण्यासाठी १ ते ६ फ्रेम्स प्रति सेकंद हा स्पीड पुरेसा ठरतो.
विशेष वैशिष्टय़ांसह असणारे कॅमेरे : काही कॅमेरे हे विशिष्ट प्रकारच्या कामांसाठीच बनविलेले असतात. उदा. नॅनी कॅमेरे. अगदी छोटय़ा आकाराचे असणारे हे कॅमेरे कोठेही सहज लपविता येतात व नवीन टेक्नॉलॉजीनुसार याचे सिग्नल्स तुम्ही तुमच्या मोबाइलवर पाहू शकता, म्हणजे घरी आपला पाल्य काय करतो आहे हे तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या पाहू शकता, शिवाय इन्फ्रारेड कॅमेरे, जे मुख्यत: जंगलात रात्रीच्या वेळी वन्यजीवांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त असतात..
नॅनी कॅमेरे सर्वसाधारपणे लहान मुलांच्या खेळण्यामध्ये बसवले जातात. जे खेळणं मूल सतत आपल्या सोबत बाळगत असेल, जेणे करून पालकांना अगर आयांना ते लहान मूल एकटं असताना काय करतं हे समजू शकेल, त्यात हे कॅमेरे असतात. जे सहजासहजी कोणाला कळत नाहीत.
शाळा, स्कूल बसमधली सुरक्षितता याचीही सीसीटीव्हीच्या माध्यमातून काळजी घ्यायला सुरुवात झाली आहे. अशा कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर नजर ठेवली जाते, हे लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांमधल्या गुंड प्रवृत्तीवरही स्वाभाविकच नियंत्रण येतं.

सीसीटीव्ही क्षेत्रात भारत
भारतात गेल्या काही वर्षांपासून सुरक्षेची फारच वानवा भासू लागली आहे. त्याच्या पाश्र्वभूमीवर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, एवढंच काय अनेकांनी आपल्या ऑफिसेस, घर, दुकाने अशा ठिकाणी सुरक्षेच्या हेतूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. काही रिपोर्टनुसार २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरात सिक्युरिटी सिस्टमच्या विक्रीत सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे, जी खरोखरच विशेष आहे. याबाबत भारतात सिक्युरिटी संदर्भातील सामग्री पुरविणाऱ्या काही कंपनींच्या सूत्रांशी बोललो असता अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या., भारत हा या सिक्युरिटीसंदर्भातील टेक्नॉलॉजीबाबत इतर देशांपेक्षा बराच पिछाडीवर आहे. भारतात सिक्युरिटीसाठी वापरली जाणारी बहुतांशी सिस्टम ही अॅनालॉग प्रकारची असते, ज्यामुळे त्याच्या स्टोअरेजवर बराच पैसा खर्च होतो, परंतु सर्वात लेटेस्ट आयपी टेक्नॉलाजी परवडत नसल्याने तोच एक पर्याय येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी उघड केले. इतर देशांत सध्या सर्वात नवीन असलेली फेस डिटेक्शन अॅन्ड रेकगनायझेशन टेक्नॉलॉजी वापरण्यात येते जी भारतात येण्यासाठी बराच काळ जावा लागेल असे सद्यपरिस्थितीवरून दिसत आहे. या प्रकारच्या माहितीमध्ये फेरबदल करता येणे सहज शक्य असते व याच्या कॅमेराची क्वालिटी फारशी चांगली नसल्याने याचे फुटेज एखाद्या गुन्ह्य़ाचा पुरावा म्हणून सादर करताना अडचणी येतात. याबद्दल स्पर्श कंपनीचे संजीव सेहगल म्हणतात की, सिक्युरिटीसाठी वापरली जाणारी कोणतेच साधन पूर्णत: भारतात तयार होत नाही. ही साधने भारतात तयार करणे हे खूप मोठे आव्हान आहे, कारण यासाठी लागणारे ७० टक्के कंपोनंट्स हे दुसऱ्या देशातून आयात करावे लागतात. ते आयात करून भारतात निर्माण करणे हे अतिशय महागडे ठरते. त्यापेक्षा चीनसारख्या देशांत हे कॅमेरे अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होतात, त्यामुळे हे कॅमेरे आयात करणे जास्त सोयीचे व स्वस्त ठरते.
एखाद्या गोष्टीला जितक्या वाटा तितक्या पळवाटाही असतात. ज्या प्रकारे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी लावण्यात आले आहेत, तर त्यांना भेदण्याचेही उपाय असतीलच. त्यामुळे फक्त या सीसीटीव्ही कॅमेरांवर अवलंबून राहणे कितपत योग्य आहे? भारतात या सुविधेची आणखी एक त्रुटी म्हणजे इतक्या साऱ्या कॅमेरांच्या सिग्नल्सवर लक्ष ठेवणाऱ्या मनुष्यबळालाही काही मर्यादा असतीलच की? या कॅमेरांमुळे निर्माण होणारे रोजचे फुटेज कितपत सुरक्षितरीत्या हाताळले जातील? आपल्या येथे मुख्यत: बसविण्यात आलेले कॅमेरे हे सतत फिरते असल्यामुळे त्यांच्या नजरेतून काही बाबी सुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

वायर अगर वायरलेस कॅमेरे : कॅमेराद्वारे टिपले जाणारे व्हिडीओ मॉनिटपर्यंत वायर अगर वायरलेस टेक्नॉलॉजीचा वापर करून पोहोचविले जातात, वायर कॅमेरांमध्ये कॅमेरातून निघणारे सिग्नल्स वायरद्वारे थेट मॉनिटपर्यंत पोहोचविले जातात, वायरलेस कॅमेरांमध्ये हेच काम २.४ गीगा हर्टझ फ्रीक्वेन्सीच्या तरंगांद्वारे केले जाते. हे तरंग विशिष्ट ठिकाणहूनच पाहता येतील अशी सोयही यात असते.
अॅनलॉग कॅमेरे आणि डिजिटल कॅमेरे : कॅमेरांमध्ये चित्रित होणारे चित्र हे कोणत्या स्वरूपात साठविले जाते यावरही कॅमेराचे प्रकार पडतात. अॅनलॉग प्रकारच्या कॅमेरांमध्ये हे फूटेज साध्या कॅसेट टेपच्या स्वरूपात साठविले जाते. तेच डिजिटल प्रकारामध्ये डिजिटल सिग्नल्सच्या स्वरूपात साठविले जातात. डिजिटल प्रकारच्या कॅमेरांत विशेष बाब म्हणजे हे कॅमेरे मोशन सेन्सर असतात. हालचाल झाल्याचे जाणविताच हे कॅमेरे रेकॉर्डिग करू लागतात अन्यथा बंद असतात, ज्यामुळे स्टोअरेजवर होणारा खर्च वाचविता येतो.

वायर कॅमेरांमध्ये कॅमेरातून निघणारे सिग्नल्स वायरद्वारे थेट मॉनिटपर्यंत पोहोचविले जातात, वायरलेस कॅमेरांमध्ये हेच काम २.४ गीगा हर्टझ फ्रीक्वेन्सीच्या तरंगांद्वारे केले जाते.
गुन्हेजगतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर
कोणाचाही पाठलाग करणं, कोणावरही नजर ठेवणं हे अवैध मानलं जातं. त्यामुळे या पुराव्यांच्या आधारे आणखी पुरावे गोळा करणं हे उचित असतं. पण अनेकदा अशा डिव्हायसेसचा उपयोग पती-पत्नीच्या भांडणात मोठय़ा प्रमाणावर होतो असं सिद्ध झालं आहे. या कौटुंबिक भांडणात मोबाइल कॅमेरा किंवा अन्य पेन, बटण कॅमेरा यांच्या आधारे समोरच्या पक्षाकडे फक्त मुद्दा सिद्ध करता येतो. त्या आधारे अनेकदा आऊट ऑफ कोर्ट सेटलमेण्ट होऊ शकतं, असं एका खासगी गुप्तहेराने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं. हे फोटोही न्यायालयात सादर झाल्यावर पुरावा म्हणून स्वीकारले जात नाहीत, पण या माध्यमातून केवळ समोरच्या पक्षापर्यंत संदेश पोहोचवला जातो. गुन्हेगारी जगतातही सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्राप्त झालेले फोटो अथवा व्हिडीओ न्यायालयासमोर पुरावा म्हणून सादर करता येत नाहीत. न्यायालय या पुराव्यांना कधीच ग्रा'ा मानत नाही. डिजिटल फोटो मॅनिप्युलेट करता येतात त्यामुळे न्यायालयासमोर कोणत्याही फोटोची निगेटिव्ह सादर करावी लागते. सर्वसाधारपणे सीसीटीव्हीचं फुटेज डिजिटल असल्याने पोलीस या फुटेजच्या आधारे गुन्'ााचा माग काढण्यासाठी त्याचा उपयोग करतात. या गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी आजही खबरी, पायी केलेला पाठलाग, पोलिसांनी डेव्हलप केलेलं नेटवर्क, जिथे पोस्टिंग केलं जातं त्या भागाची भौगोलिक-सामाजिक माहिती असणं या गोष्टींवर विसंबून राहणं अधिक चांगलं आहे. आज इस्रायलसारख्या लहानशा देशाने तंत्रज्ञानाच्या बळावर गुन्हेगारी क्षेत्रावर मिळवलेल्या नियंत्रणाचा धडा आपल्यासारख्या देशाने घ्यायला हवा. त्यांच्या यंत्रणेचा अभ्यास करून तशी यंत्रणा उभारायला हवी. पण सीसीटीव्ही बसवण्याची कल्पना जेव्हा केवळ तसूभरच पुढे सरकते आणि जेव्हा त्या सीसीटीव्हीच्या गुणवत्तेबद्दल आणि त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या रिझल्टबद्दल सामान्यांच्या मनात शंका निर्माण होते तेव्हा इतर अॅडव्हान्स्ड तंत्रज्ञान वापरणं अजून तरी स्वप्नवतच वाटतं.

या कॅमेरांचे अनेक फायदे आहेत. स्पाय कॅमेरांमुळे अनेक चुकीच्या गोष्टी उघडपणे लोकांच्या समोर आणता येतात. सिग्नलवर अशा प्रकारचे कॅमेरे बसवून त्यांपासून ट्रॅफिक अपडेट मिळवून ते अॅम्ब्युलन्ससारख्या विशेष गाडय़ांना पुरविले जाऊ शकतात, ज्यामुळे योग्य लवकरात लवकर पोहोचविणारा योग्य मार्ग निवडण्यासाठी त्याला मदत होऊ शकते. एखाद्या मॉल अगर गार्डनमध्ये माणसांचा सर्वाधिक ओढा कोठे आहे हे जाणून त्या ठिकाणचा उपयोग मार्केटिंगसाठी करण्यात येऊ शकतो, ऑफिसमधील कॅमेरांद्वारे ऑफिसमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसू शकतो.
पण, अस्ां म्हणतात की, कोणतीही टेक्नॉलॉजी ही एखाद्या शस्त्रासारखी असते जी योग्य प्रकारे वापरली गेल्यास खूप उपयुक्त ठरते व चुकीच्या वापराने नुकसानकारक ठरू शकते. कॅमेऱ्याच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बनविण्यात आलेले हे कॅमेरे चुकीच्या वापरामुळे त्याच माणसांच्या खासगी आयुष्यावर घाला घालू पाहात आहेत. मोबाइल कॅमेरांमुळे नैतिकतेला विसरून एमएमएसचा बिझनेस सरेआम होताना दिसतो, शिवाय मॉल्स, दुकाने, हॉटेल्स यांच्या चेंजिंग रूममध्ये बसविण्यात येणारे छुपे कॅमेरे म्हणजे या टेक्नॉलॉजीचा दुरुपयोगच म्हणावा लागेल. जगभरात अनेक ठिकाणी ऑफिस कॅमेराजमुळे ताण वाढला असून त्याचे वाईट परिणाम कंपनीला भोगावे लागले आहेत, शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरांमुळे पाल्य-पालक, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील विश्वासाच्या नात्याला तडा जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे इच्छित गोष्टी सहज साध्य होतील; परंतु नात्यांमधील दुरावा वाढून व्यक्ती एकमेकांपासून दूर जाऊ शकतात.

डी बगिंग
एखाद्या ठिकाणी, एखाद्या व्यक्तीवर नजर ठेवली जातेय अशी शंका आली तर त्या ठिकाणचं डी बगिंग करणाऱ्या, म्हणजे नजर ठेवणाऱ्या यंत्रणांना शोधून त्या नष्ट करणाऱ्या अनेक प्रोफेशनल एजन्सीज कार्यरत आहेत. या एजन्सीज सेन्सरच्या माध्यमातून सीसीटीव्ही, इन्फ्रा रेड कॅमेराज, लेझर लिसनिंग डिव्हाइसमधून ट्रान्सफर होणाऱ्या फ्रिक्वेन्सी शोधतात. यामध्ये अनेकदा फर्निचरमध्ये लपवलेली डिव्हाइस शोधण्यासाठी त्या फर्निचरची पूर्णपणे मोडतोडही करावी लागते.
या व्यतिरिक्त मोबाइल जॅमरही बसवता येतो. असे जॅमर १५०० रुपयांपर्यंत मिळतात.
एखाद्या दुकानाच्या ट्रायल रूममध्ये छुपा कॅमेरा बसवला आहे की नाही हे पाहण्यासाठी मोबाइलला रेंज मिळते की नाही ते तपासायला सांगितलं जातं. पण अशी रेंज मिळणं, न मिळणं ही टेस्टही शंभर टक्के खात्रीलायक असल्याचं सांगता येत नाही. अनेकदा मॉल्सच्या रेस्ट रूममध्ये मोबाइलला रेंज नसते. त्यामुळे तिथे छुपा कॅमेरा बसवला आहे, असा ठाम दावा करता येत नाही. अशा सार्वजनिक ठिकाणी तिथल्या हाऊस कीपिंग स्टाफच्या हावभावांवर नजर ठेवावी. संशयास्पद कुजबूज, हसणं या गोष्टी अनेकदा आपल्याला अंदाज द्यायला मदत करतात.
इस्रायलसारख्या देशांमध्ये जिथे तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आहे, तिथे असे कॅमरा स्कॅनर उपलब्ध आहेत. हा स्कॅनर भारतीय चलनामध्ये साडे सात हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पण हा स्कॅनर प्रत्येक भिंत, फर्निचर, लाइट्स, पंखे, गालिचे अशा ठिकाणी फिरवायला लागतो.

जगभरात अनेक ठिकाणी ऑफिस कॅमेराजमुळे ताण वाढला असून त्याचे वाईट परिणाम कंपनीला भोगावे लागले आहेत, शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅमेऱ्यांमुळे पाल्य-पालक, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील विश्वासाच्या नात्याला तडा जाण्याची शक्यता असते.
माझ्या लहानपणी कोणत्याही गोष्टीसाठी मी आईकडे हट्ट केल्यावर आई मला सांगायची, ‘‘असा हट्ट करायचा नसतो, नाही तर देवबाप्पा शिक्षा करतो.’’ पण त्याला कसं कळणार? या माझ्या बालप्रश्नावर तिचं ठरविलेलं उत्तर ती द्यायची- ‘‘त्याचं सगळ्यांवर लक्ष असतं.’’ देवबाप्पाच्या शिक्षेच्या भातीनेपण काही दिवस तिच्या मागचा त्रास कमी व्हायचा.. आपल्या लहानपणापासूनच आपल्यात वाढलेलेल्या या मानसिकतेचा उपयोग करून खरोखरच सुरक्षा व सुव्यवस्था जपता येऊ शकते का? हा वादाचा मुद्दा असला तरी टेक्नॉलॉजीच्या आगमनामुळे अगदीच बॉण्डपटाप्रमाणेच नाही, पण तत्सम काही प्रमाणात सुधारलेल्या सुरक्षा व्यवस्थेत स्वत:ला पूर्वीपेक्षा सुरक्षित अनुभवायला हरकत नाही, पण स्वत:ला शक्य तितकी स्वत:च्या सुरक्षेची काळजी स्वत:च घ्यायला हवी..
‘तिसरा डोळा’ (सुरक्षेचा किंवा ..) आपल्यावर नजर ठेवून आहे...

Source -http://www.lokprabha.com/20111014/tantradyan.htm
Comments
Post a Comment