वाचू आनंदे.. नवे नवे!

 वाचू आनंदे.. नवे नवे! 

वाचन संस्कृती लयास चालली आहे अशी सार्वत्रिक बोंब आसमंतात असताना; आणि साठ-सत्तरच्या दशकांतली पुस्तकंच आजही वाचली जात असल्याचं म्हटलं जात असताना ‘लोकसत्ता’ने अलीकडच्या काळातील नव्या लेखकांची पुस्तकं वाचणारे नेमकं काय वाचतात, याचा वेध घ्यायचं ठरवलं. त्यासाठी साहित्यिक, प्रकाशक, नाटक- सिनेमातील कलाकार, शासन-प्रशासनकर्ते, अर्थविश्व अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी गेल्या वर्षभरात वाचलेल्या पाच नव्या पुस्तकांची नावे कळवावयास सांगितली. त्यानुसार आजच्या नव्या दमाच्या लेखकांचं कोणतं साहित्य वाचलं जातं याचं सम्यक चित्र वाचकांसमोर उभं राहील. काहींना अजूनही जुन्यांचा ओढा आहेच. परंतु एकुणात नवं साहित्य, नवे लेखकही जोमाने लिहीत आहेत. त्यांचाही वाचकवर्ग आहे. नव्याचं भान आणि जाण त्यातून प्रगट होते. 

*प्राक्-सिनेमा : अरुण खोपकर

* जवळीकीची सरोवरे : प्रज्ञावंत सखेसांगाती : नितीन वैद्य

* काळ्या निळ्या रेषा : राजू बाविस्कर

* चित्रसंहिता : मंगेश नारायणराव काळे

* वारसा : मीना प्रभू

* रामदास भटकळ

* अमर फोटो स्टुडिओ : मनस्विनी लता रवींद्र

* रानवस्ती : अनिल दामले

* पु. शि. रेगे यांची समग्र कविता :

* संपा. सुधीर रसाळ

* गांधी गारूड : संजीवनी खेर

* सुंबरान : सारंगी आंबेकर

* सचिन कुंडलकर

* कालकल्लोळ : अरुण खोपकर

* तृष्णाकर्ष : तेजस मोडक

* जी. के. ऐनापुरे

* सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास : रवींद्र इंगळे चावरेकर

* विश्वामित्र सिंड्रोम : पंकज भोसले

* गिनिपिग : राकेश वानखेडे

* चित्रपट प्रवाहांचा इतिहास : जागतिक आणि भारतीय : गणेश मतकरी

* दलित पॅंथर- अधोरेखित सत्य : अर्जुन डांगळे

* अतुल पेठे

* भुरा : शरद बाविस्कर 

* बहुआयामी : शोभना शिपुरकर

* तंबाखूची टपरी : चं. प्र. देशपांडे 

* पासोडी : नितीन रिंढे 

* वीस प्रश्न : संकल्पना आणि संकलन : महेश एलकुंचवार

* वैभव मांगले

* गोठण्यातल्या गोष्टी : हृषिकेश गुप्ते

* ग्रीक पुराण : सुप्रिया सहस्रबुद्धे

* आकलन : नरहर कुरुंदकर 

* प्रवास : अच्युत गोडबोले

* सतीश आळेकर

* नवल : प्रशान्त बागड

* क्षुधा शांती भुवन : किरण गुरव

*  प्राक्-सिनेमा : अरुण खोपकर 

* दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी :  बालाजी सुतार

* थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा

* चंद्रमोहन कुलकर्णी

* इजिप्सी : रवी वाळेकर

* थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा

* दगडावर दगड, विटेवर वीट : नंदा खरे

* दृक्चिंतन : प्रभाकर कोलते

* मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट : सतीश तांबे

* प्रतिमा कुलकर्णी

* हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : भालचंद्र नेमाडे

* सातपाटील कुलवृत्तान्त : रंगनाथ पठारे

* घातसूत्र : दीपक करंजीकर

* संदीप डोळस   

(नाशिक जिल्हा कोषागार कार्यालय अधिकारी)

* मी असा घडलो : डॉ. भालचंद्र मुणगेकर

* दलित पँथर – अधोरेखित सत्य : अर्जुन डांगळे

* एक दोन चार.. – राकेश वानखेडे

* लोक माझे सांगाती – शरद पवार

* आपली संसद – अनु.  सुभाष कश्यप

 डॉ. आशुतोष जावडेकर

 युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट : शिल्पा शिवलकर

* व्याख्यानांचे आख्यान : प्रा. मिलिंद जोशी

* अक्षर वैभव : डॉ अरुंधती वैद्य

* हमसफर : फ्रॉम पाकिस्तान विथ लव्ह :

रंगा दाते

* संगीत सान्निध्य : सारंगी आंबेकर

* अतुलचंद्र कुलकर्णी

* (अतिरिक्त पोलीस महासंचालक, राष्ट्रीय तपास संस्था, नवी दिल्ली)

* इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात :

अब्दुल कादर मुकादम

* लॉक ग्रिफिन : वसंत वसंत लिमिये

* नाही मी एकला : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

* संवाद बापलेकींचा : संपादक- नंदिनी महाडेश्वर

* ओंजळ : बाबासाहेब पुरंदरे

*  प्रा. हेमंत पाटील

(मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे क्रीडा संचालक, नाशिक)

* ऑलिम्पिक अमृतानुभव : संजय दुधाणे

* आमचा बाप आन् आम्ही : डॉ. नरेंद्र जाधव

* सागरी परिक्रमेचा पराक्रम : दिलीप दोंदे,  अनु. मुक्ता देशपांडे

* ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव :       संजय दुधाणे

* फ्लाईंग शीख मिल्खासिंग : संजय दुधाणे

*  दत्ता पाटील

(नाटककार व लेखक)

* साहित्य आणि अस्तित्वभान (भाग २) :  दिलीप पुरुषोत्तम चित्रे

* भुरा : शरद बाविस्कर

* भारत समाज आणि राजकारण (यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन) : जयंत लेले

* तंबाखूची टपरी : चं. प्र. देशपांडे

* रंगकथा (जयंत पवार स्मृतिग्रंथ) : संपा. – गणेश विसपुते, संध्या नरे-पवार, मुकुंद कुळे, समर खडस

* लोकेश शेवडे

(नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी)

* भुरा : शरद बाविस्कर

* जे आले ते रमले : सुनीत पोतनीस

* हुसेनभाईचा कुणी नाद नाय करायचा : युसुफ शेख

* तथाकथित : विजय तांबे

* पारशी लोकांचा रंजक इतिहास : कुमी कपूर

* प्रा. दिलीप फडके

* (नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष)

* मी आणि नथुराम : शरद पोंक्षे

* कृष्णा : हेमंत टकले

* सायक्लोरामा : रवींद्र ढवळे

* अयोध्या ते वाराणसी : प्रकाश अकोलकर

* फाळणीचे हत्याकांड : एक चिकित्सा :  माधव गोडबोले

* गणेश मतकरी

* अनुनाद : अरुण खोपकर

* विश्वामित्र सिन्ड्रोम : पंकज भोसले

* हाकामारी : हृषिकेश गुप्ते

* सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे : गणेश वामन कनाटे

* चित्र-वस्तुविचार : प्रभाकर बरवे

* वीणा गवाणकर

* भुरा : डॉ. शरद बाविस्कर

* चार चपटे मासे : विवेक वसंत कुडू

* जॉर्ज ऑर्वेल : मनोज पाथरकर

* तेल नावाचे वर्तमान : गिरीश कुबेर

* ग्रंथाचिया द्वारी : अतुल देऊळगावकर

* नीरजा

* भटकभवानी : समीना दलवाई

* चार चपटे मासे : विवेक कुडू

* मोरी नींद नसानी होय : जयंत पवार

* मेलेल्या लेखकांच्या चौकशीचे प्रकरण – एक फिक्शन : मकरंद साठे

* असहमतीचे आवाज : डॉ. रोमिला थापर, अनु. मिलिंद चंपानेरकर

*  नवनाथ गोरे

* रंधा : भाऊसाहेब मिस्त्री

* उसवन : देवीदास सौदागर

* पाऊसकाळ : विजय जाधव

* सुगीभरल्या शेतातून : इंद्रजित भालेराव यांच्या निवडक कविता, संपा. डॉ. रणधीर शिंदे

* कार्मेलिन- मूळ लेखक : दामोदर मावजो, अनु. नरेश कवडी (कोंकणी कादंबरी)

* सिसिलिया काव्‍‌र्हालो

* भुरा : डॉ शरद बाविस्कर

* ऑन द फिल्ड : प्रगती बाणखेले

* आपल्याला काय त्याचं : श्वेता सीमा विनोद

* पिवळा पिवळा पाचोळा :अनिल साबळे

* वर्दीतल्या माणसाच्या नोंदी : सदानंद दाते

* प्राजक्त देशमुख

* रंगकथा : जयंत पवार स्मृतीग्रंथ

* वाचताना पाहताना जगताना : नंदा खरे

* वेडय़ा माणसांच्या शहाण्या गोष्टी : अजित अभंग

* सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे : गणेश कनाटे

* साहित्य आणि अस्तित्वभान भाग २ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे

* अतुल देऊळगावकर

* कोलाहल : वसंत दत्तात्रेय गुर्जर

* मोरी नींद नसानी होय : जयंत पवार

* ब्रँड फॅक्टरी : मनोहर सोनवणे

* तुम्ही बी घडा ना : अंतोनी व्हिक्स, अनु. सुलक्षणा महाजन व करुणा गोखले

* अवघा देहचि वृक्ष झाला : वीणा गवाणकर

* दिलीप माजगावकर

* वॉर्ड नं. ७ सर्जिकल : भाऊ  पाध्ये

* ‘कणा’ कणाने : डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर

* धूप आने दो : गुलजार

* टाटा स्टोरीज :  हरीश भट, अनु. व्यंकटेश उपाध्ये.

* अनुनाद : अरुण खोपकर

* मीना वैशंपायन

* जवळिकीची सरोवरे : नितीन वैद्य

* आदिपर्व :  जया दडकर

* कालकल्लोळ : अरुण खोपकर

* प्रस्तावना : स. गं. मालशे, संपा. श्याम जोशी

* बटरफ्लाय इफेक्ट : गणेश मतकरी

 शफाअत खान

* नवल : प्रशान्त बागड

* रंगकथा : जयंत पवार स्मृतीग्रंथ,

* संपा. गणेश विसपुते, संध्या नरे-पवार,

मुकुंद कुळेसमर खडस

* पेणा आणि चिकोटी : सलीम सरदार मुल्ला  (किशोर कादंबरी)

* न्या. लोयांचा खुनी कोण? : निरंजन टकले, अनु. मुग्धा धनंजय

* सोप्पंय सगळं : देविदास चौधरी

* प्रदीप चंपानेरकर

* गोठण्यातल्या गोष्टी : हृषिकेश गुप्ते

* अयोध्या ते वाराणसी : प्रकाश अकोलकर

* ढग : विश्राम गुप्ते

* लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी : जयंत पवार

* आधुनिक भारताचे विचारस्तंभ :  रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे

* कौस्तुभ दिवेगावकर

* तसनस : आसाराम लोमटे

* दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी : बालाजी सुतार

* आगळं वेगळं : स. गं. मालशे

* हजार हातांचा ऑक्टोपस :

सुधीर बेडेकर

* लातूर- परिघावरील आवाज : अनिल जायभाये

* दासू वैद्य

* कालकल्लोळ : अरुण खोपकर

* मी मराठीत बांग देतो भिष्यकाळ :

नारायण कुळकर्णी कवठेकर

* पिवळा पिवळा पाचोळा :अनिल साबळे

* ग्रंथांचिया द्वारी :अतुल देऊळगावकर

* भुरा : शरद बाविस्कर

* अशोक नायगावकर

* वारसा : मीना प्रभू (आत्मचरित्रपर कादंबरी)

* त्रिदल : मोनिका गजेंद्रगडकर (कथासंग्रह)

* स्तंभसूक्त : विजय चोरमारे (कवितासंग्रह)

* विघ्नविराम :  दीपक करंजीकर (अनुवाद)

* अस्तिसूत्र : सुरेंद्र दरेकर (कथासंग्रह)

* विजय केंकरे

* बाळूच्या अवस्थांतराची डायरी :  किरण गुरव

* लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी :

जयंत पवार

* मधुकर धर्मापुरीकर

* जवळिकीची सरोवरे  : नीतिन वैद्य

* कशीर : सहना विजयकुमार,

अनु. उमा कुलकर्णी

* मोरी नींद नसानी होय : जयंत पवार

* सिनेमा पॅराडिसो : डॉ. नंदू मुलमुले

* क्षितीज पटवर्धन

* उन्हाच्या कटाविरुद्ध : नागराज मंजुळे

* काळे करडे स्ट्रोक्स : प्रणव सखदेव

* जी. ए. – एक पोटर्र्ेट : सुभाष अवचट

* लोकसाहित्याची रूपरेखा : दुर्गा भागवत

* सीरियल किलर : निरंजन मेढेकर

* चं. प्र. देशपांडे

* नाटक- एक मुक्त चिंतन :

      * रवीन्द्र दामोदर लाखे 

* मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट : सतीश तांबे

* नवं जग, नवी कविता : विश्राम गुप्ते

* गावाबाहेर : राहुल पुंगलिया

* ललद्यदस् ललबाय : मीनाक्षी पाटील

*  प्रणव सखदेव

* रीलया : रवी लाखे (कथासंग्रह)

* साळखीचे स्वातंत्र्य :  गौरव सोमवंशी (ललितेतर)

* भुरा : शरद बाविस्कर (आत्मकथन)

* सहज : धनंजय जोशी (अनुभवपर, झेन)

* पाण्यारण्य : दिनकर मनवर (कविता)

* अशोक कोठावळे

* प्राक्-सिनेमा : अरुण खोपकर

* जीव द्यावा की चहा घ्यावा :  दामोदर मावजो

* दुडिया : विश्वास पाटील

 संसदेचे शब्दचित्र (मनन आणि स्मरण १९५२ ते १९७०) :  हिरेन मुखर्जी, अनु. संजय चिटणीस

* द बॉस इज ऑलवेज राईट :

विवेक गोविलकर

* आसाराम लोमटे

* भुरा : शरद बाविस्कर

* कोलाहल : वसंत दत्तात्रेय गुर्जर

* पृथ्वीचं आख्यान : अतुल देऊळगावकर

* पिवळा पिवळा पाचोळा : अनिल साबळे

* डिळी : सुचिता खल्लाळ

* प्रेमानंद गज्वी

* ललद्यदस् ललबाय :  मीनाक्षी पाटील

* चित्रपट प्रवाहाचा इतिहास (जागतिक आणि भारतीय) : गणेश मतकरी

* जयंती : गौतमीपुत्र कांबळे

* मराठी रंगभूमी आणि अ‍ॅब्सर्ड  थिएटर : डॉ. सतीश पावडे

* सत्याचे सौंदर्य, सौंदर्याचे सत्य : डॉ. यशवंत मनोहर

* संजीवनी खेर

* अगस्ती इन अ‍ॅक्शन : श्रीकांत बोजेवार

* दास्तान-ए-दिलीपकुमार : रेखा देशपांडे

* पितळी नोंदवही : देवकी जैन,

*अनु. अलका गरुड

* धूप को आने दो : गुलजार

* मौनराग : महेश एलकुंचवार

* मोनिका गजेंद्रगडकर

* पिवळा पिवळा पाचोळा : अनिल साबळे (कथासंग्रह)

* पाऊसकाळ : विजय जाधव (कादंबरी)

* मला हे सांगायलाच हवं : मृदुला भाटकर (अनुभवकथन)

* सरकारी मुसलमान : जमीरउद्दीन शाह,

*अनु. शिरीष सहस्रबुद्धे

* पटावरच्या सोंगटय़ा : चांगदेव काळे (कथासंग्रह)

* प्रवीण दशरथ बांदेकर

* भुरा : शरद बाविस्कर

* काळ्यानिळ्या रेषा : राजू बाविस्कर

* चार चपटे मासे : विवेक कुडू

* पिवळा पिवळा पाचोळा : अनिल साबळे

* डियर तुकोबा : विनायक होगाडे

नीतीन रिंढे

* भुरा : शरद बाविस्कर

* अनुनाद : अरुण खोपकर

* कविताबिविता : राजीव नाईक

* नवल : प्रशान्त बागड

* कालकल्लोळ : अरुण खोपकर

* सुनील कर्णिक

* मुलखावेगळ्या मुलाखती : दीपक बोरगावे

* राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे : रमेश साळुंखे

* मिस्टर पब्लिक : महंमद खडस : संपा. भालचंद्र मुणगेकर

* ललद्यदस् ललबाय : मीनाक्षी पाटील

* शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा : अनु : शेखर देशमुख

* हेमंत कर्णिक

* मोहनस्वामी : मूळ कन्नड लेखक : वसुधेन्द्र, अनु. डी. व्ही. करवंदेकर

* भारतातील गरिबी : नीलकंठ रथ,

*     वि. म. दांडेकर

* कोबाल्ट ब्लू : सचिन कुंडलकर

* विश्वामित्र सिन्ड्रोम : पंकज भोसले

* लोकशाहीबद्दल : लोकेश शेवडे

*  नितीन गडकरी  (केंद्रीय मंत्री)

* स्टार बसचे आत्मचरित्र : रिचर्ड निक्सन

* मृत्युंजय  : शिवाजी सावंत

* श्रीमानयोगी  : रणजित देसाई

* राजा शिवछत्रपती :  बाबासाहेब पुरंदरे

* राधेय : रणजित देसाई

विवेक फणसळकर

* (पोलीस आयुक्त, मुंबई)

* पुण्याची अपूर्वाई : अनिल अवचट

* आमचा बाप आन् आम्ही : डॉ. नरेंद्र जाधव

* संत संकीर्तन : डॉ. हे. वि. इनामदार

* फिल्ड मार्शल सॅम माणेकशा : मेजर जनरल शुभी सूद, अनु. भगवान दातार

डॉ. रवींद्र शिसवे

*  (विशेष पोलीस महानिरीक्षक, मुंबई)

* नादिष्ट : मनोज बोरगावकर

* अवघाचि विट्ठल :  संपादक- देवीदास पोट

* शिवरात्र : नरहर कुरुंदकर

* मुसाफिर : अच्युत गोडबोल

* आटपाट देशातल्या गोष्टी : संग्राम गायकवाड   

सतीश तांबे

* गोठण्यातल्या गोष्टी : हृषिकेश गुप्ते

* सेक्सोफोन हे काही वरातीत वाजवायचं वाद्य नव्हे : गणेश कनाटे

* विश्वामित्र सिंड्रोम : पंकज भोसले

* साहित्य आणि अस्तित्वभान : दिलीप पुरुषोत्तम चित्रे

* मोहनदास : वसुधेंद्र,

* अनु. द्वारकानाथ अरवंदेकर

सुबोध जावडेकर

* द बॉस इज ऑलवेझ राईट : विवेक गोविलकर

* गोदातटीचे कैलासलेणे- नरहर कुरुंदकर गौरवग्रंथ 

* बाजार : नंदा खरे

* वो भूली दास्ताँ : द्वारकानाथ संझगिरी

* पडद्यावरचे विश्वभान :

* संजय भास्कर जोशी

* प्रवीण तरडे

* घातसूत्र : दीपक करंजीकर

* विश्वस्त : वसंत वसंत लिमये

* माय स्टोरी- इनग्रिड बर्गमन : अ‍ॅलेस बर्गेस, अनु. आशा कर्दळे

* आर्टिफिशियल इंटेलिजन्स : अच्युत गोडबोले

* रावण- राजा राक्षसांचा : शरद तांदळे

डॉ. यशवंत मनोहर

सत्ता, समाज आणि संस्कृती : जनार्दन वाघमारे  साहित्य कला आणि अस्तित्वभान

*  (भाग २) : दिलीप पुरुषोत्तम चित्रे

* तत्त्वचिंतक चार्वाक : प्रदीप गोखले

* सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास : रवींद्र इंगळे चावरेकर

आशा बगे

* क्षितीजापारच्या संस्कृती : मिलिंद बोकील

* चिद्गगनाचे भुवनदिवे : मिलिंद बोकील

* जवळीकीची सरोवरे : नितीन वैद्य

* कळो ना कळो रे : (श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची समग्र कविता)

* शतपावली : रवींद्र पिंगे

डॉ. प्रकाश आमटे

* अकूपार  :  ध्रुव भट, अनु. अंजनी नरवणे

*तृषार्त पथिक : राधानाथ स्वामी

रहस्यमय ‘पेरू’ : डॉ. संदीप श्रोत्री

*भुरा : डॉ. शरद बाविस्कर

* सातपाटील कुलवृतान्त : रंगनाथ पठारे

* डॉ. गिरीश गांधी (ज्येष्ठ समाजसेवक)

* मनातला पाऊस : यशवंतराव गडाख

*तिमिरभेद : डॉ. शमसुद्दीन तांबोळी

* मन आभाळ आभाळ : ललिता सबनीस

* आऊट ऑफ द बॉक्स : लक्ष्मीकांत देशमुख

* मूलतत्त्वी देशीयता की भारतीय वैश्विकता : डॉ. यशवंत मनोहर

विष्णू मनोहर  (प्रसिद्ध शेफ)

* डोंगरी ते दुबई : हुसैन जैदी

* अन्न : अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे

* कानमंत्र आई-बाबांचा : मनोज अंबिके

* वऱ्हाडी माणूस : पुरुषोत्तम दारव्हेकर

* मेजवानी व्हेजवानी : अनुराधा तंबोलकर

 उषा मेहता

* संवाद प्रसंग : निशिकांत ठकार

* चिद्गगनाचे भुवनदिवे : मिलिंद बोकील

* व्यक्ती आणि व्याप्ती : विनय हर्डीकर

* पायपीट समाजवादासाठी : पन्नालाल सुराणा

* लिलियनची बखर : अनंत सामंत

*  सुहास जोशी (अभिनेत्री)

* परीघ : सुधा मूर्ती

* डायरी : प्रवीण बर्दापूरकर

* बापमाणूस : संपा. निखिल वागळे

* सिनेमा पाहणारा माणूस : अशोक राणे

* वारसा : मीना प्रभू

*  निलेश साठे 

(‘इर्डा’चे माजी सदस्य आणि एलआयसीचे माजी कार्यकारी संचालक)

* तो उंच माणूस (सत्यजित राय- जीवन आणि कार्य) :  विजय पाडळकर

* मन मैत्रीच्या देशात : डॉ. आनंद नाडकर्णी

* दास्तान- ए-दिलीपकुमार :  रेखा देशपांडे

 *धूप आने दो :  गुलजार,

 *    संकलन- अरुण शेवते

 * बिटविन द लाईन्स : चंद्रमोहन कुलकर्णी

* स्वाती काळे

(सहआयुक्त, वस्तू आणि सेवा कर -मुंबई)

* वॉल्डनकाठी विचार-विहार : हेन्री डेव्हिड थोरो, अनु. दुर्गा भागवत

 मला भेटलेले संगीतसम्राट :  अमजद अली खान

* संपूर्ण महाभारत (मूळ ग्रंथ)

* महाराष्ट्राची बौद्ध लेणी : डॉ. सुरज पंडित

* अंबरनाथ शिवालय : डॉ. कुमुद कानिटकर

 * अजित दळवी

* टिश्यू पेपर : रमेश रावळकर

* चित्रसंहिता : मंगेश काळे

* पडद्यावरचे विश्वभान :

संजय भास्कर जोशी

* क्लोज एन्काऊंटर्स : पुरुषोत्तम बेर्डे

 * इंद्रजीत भालेराव

* माणूस असण्याच्या नोंदी : मेघराज मेश्राम

* निर्वाणीचा शब्द : रमेश इंगळे उत्रादकर

* काय समजलीव्? : प्रशांत वसंत डिंगणकर

* तुझं आहे खंडी भरभरून उदंड प्रचंड, उदंड आहे अखंड स्वागत : अविनाश साळापुरीकर

* आठ  फोडा आणि बाहेर फेका : अमोल विनायकराव देशमुख

संध्या टाकसाळे

* नवल :  प्रशान्त बागड

* विश्वामित्र सिंड्रोम : पंकज भोसले

* सायक्रोस्कोप : अंजली जोशी

* हे सांगायला हवं : मृदुला भाटकर

* मैत्री एपिलेप्सीशी : यशोदा वाकणकर

मुकुंद टाकसाळे

* पंतप्रधान नेहरू : नरेंद्र चपळगावकर

* नवल : प्रशान्त बागड

* सायक्रोस्कोप : अंजली जोशी

* कालकल्लोळ :  अरुण खोपकर

* विश्वामित्र सिंड्रोम :  पंकज भोसले

अविनाश धर्माधिकारी

* संभाजी महाराजांची राजनीती : डॉ. केदार महादेवराव फाळके

* मोहरा महाराष्ट्राचा : रमेश अंधारे

* अंगारवाटा.. शोध शरद जोशींचा : भानू काळे (चरित्र)

* जॉर्ज ऑर्वेल : करून जावे असेही काही : विशाखा पाटील

* इंफोटेक : अच्युत गोडबोले

अंकुश शिंदे

 (पोलीस आयुक्त, पिंपरी – चिंचवड)

 रावण : शरद तांदळे

 शोध : मुरलीधर खैरनार

 घातसूत्र : दीपक करंजीकर

 प्रोपगंडा : रवि आमले

 प्राप्तकाल : मधुमंगेश कर्णिक

* डॉ. योगेश सूर्यवंशी

* (धुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य)

* शोध एका दिशेचा : संदीप वासलेकर

* सोनेरी स्वप्न भंगलेली : वि. स. खांडेकर

* अमृतवेल : वि. स. खांडेकर

* मंजिल दूरच राहिली : न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

* ताई, मी कलेक्टर व्हयनू : राजेश पाटील

संजीव नवांगुळ

(व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, भारत सीरम अँड व्हॅक्सिन्स लि.)

* यक्षांची देणगी : जयंत नारळीकर

* माझं लंडन : मीना प्रभू

* ‘बाप’ माणूस : मंजुषा आमडेकर

* इतिहासाच्या पाऊलखुणा (लेख संकलन)

* एका तेलियाने : गिरीश कुबेर

राधाकृष्ण मुळी

* स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा : मधू लिमये

* पंतप्रधान नेहरू :  नरेंद्र चपळगावकर

* माझ्या लिखाणाची गोष्ट : अनिल अवचट

* अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट :

* संकलन : मेहरुन्निसा दलवाई

* पायपीट समाजवादासाठी : पन्नालाल सुराणा

( Credits:  दीपक घारे
 https://www.loksatta.com/lokrang/most-popular-book-read-book-people-want-to-read-reader-prefer-reading-books-zws-70-3195221/)

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण